Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दिलीप पाडगावकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलीप पाडगावकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महान विचारवंत असलेल्या दिलीप पाडगावकर यांचे पत्रकारितेतील योगदान सदैव स्मरणात राहील, त्यांच्या निधनाने दु:ख झाले. मृतात्म्याला शांती लाभो असे पंतप्रधानांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

A.Sharma/N.Chitale/P.Kor