Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

फ्रान्सच्या बॅस्टिल डे समारंभात सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधानांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींचे मानले आभार


पंतप्रधान नरेंद्र मोदी, 14 जुलै रोजी फ्रान्सच्या बॅस्टिल डे सोहळ्यात सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:

माझे मित्र @EmmanuelMacron धन्यवाद! बॅस्टिल डे आणि आपल्या बरोबरची आणि फ्रेंच जनते बरोबरची आमची धोरणात्मक भागीदारी साजरी करण्यासाठी उत्सुक आहे.”

“Merci mon ami @EmmanuelMacron ! Je me réjouis de fêter le 14 juillet et notre partenariat stratégique avec toi et le peuple français.”

***

S.Patil/R.Agashe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai