पंतप्रधानांनी राष्ट्रीय एससी–एसटी (SC-ST) हब योजनेचे कौतुक केले आहे, ज्यामध्ये एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले की, एमएसएमई क्षेत्राला बळकट करणे म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला बळकट करणे होय.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
खूप खूप शुभेच्छा! एमएसएमई क्षेत्राला बळकट करण्याचा अर्थ आहे समाजातल्या प्रत्येक वर्गाचे सक्षमीकरण. एससी– एसटी हब योजनेला मिळालेले हे यश खरोखरच उत्साहवर्धक आहे.
— नरेंद्र मोदी (@narendramodi) 1 मे 2023
बहुत-बहुत बधाई! MSME सेक्टर को सशक्त करने का अर्थ है- समाज के हर वर्ग का सशक्तिकरण। राष्ट्रीय SC-ST हब स्कीम की ये सफलता उत्साहित करने वाली है। https://t.co/JdrdSMUyTw
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2023
***
S.Patil/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai