Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ईशान्येकडील शांतता आणि प्रगतीसंदर्भात अतिशय आनंददायी वृत्त: पंतप्रधान


आसाम सरकार आणि दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी यांच्यात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांतता करारावर स्वाक्षरी झाली. 

केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे;

“ईशान्येकडील शांतता आणि प्रगतीसाठी अतिशय आनंददायी वृत्त.”

***

JaideviPS/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai