नवी दिल्ली, 19 एप्रिल 2023
इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढवण्यासाठी सरकारने केलेल्या ठोस प्रयत्नांचे परिणाम आता देशभर दिसत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
देश शून्य उत्सर्जनाच्या दृष्टीकोनातून वेगाने इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करत आहे असे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे यांनी ट्विट संदेशात सांगितले.
केंद्रीय मंत्र्यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
“अतिशय उत्साहवर्धक माहिती! इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढवण्यासाठी आमचे सरकार जे ठोस प्रयत्न करत आहे, त्याचे परिणाम आता देशभरात दिसू लागले आहेत.”
बहुत उत्साहवर्धक जानकारी! इलेक्ट्रिक वाहनों की लोकप्रियता बढ़ाने के लिए हमारी सरकार ने जो ठोस कदम उठाए हैं, उसका असर अब देशभर में दिखने लगा है। https://t.co/7QjGZ9hWMQ
— Narendra Modi (@narendramodi) April 19, 2023
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai