नवी दिल्ली, 19 एप्रिल 2023
G20 शिष्टमंडळाने पंतप्रधान भारतीय जनऔषधी योजना केंद्राला भेट दिल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे”
“प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजना हा एक महत्वाचा उपक्रम असून, परवडणारी आरोग्य सेवा सुनिश्चित करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेने गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी लक्षणीय बचत सुनिश्चित केली आहे. G-20 च्या सन्माननीय प्रतिनिधींना या योजनेचे विविध पैलू जाणून घेण्याची संधी मिळाली, हे पाहून आनंद झाला.”
Pradhan Mantri Bharatiya Janaushadhi Pariyojana is a landmark initiative aimed at ensuring affordable healthcare. It has ensured significant savings for the poor and middle classes. Glad to see that esteemed G-20 delegates got the opportunity to see aspects of this scheme. https://t.co/aihCXOs8vs
— Narendra Modi (@narendramodi) April 19, 2023
G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai