नवी दिल्ली, 13 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील गोलपारा येथील ‘एचपीसीएल‘ म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा ‘एलपीजी बॉटलिंग‘ प्रकल्प राष्ट्राला समर्पित केल्याबद्दल कौतुक केले आहे.या प्रकल्पामुळे आसाम,त्रिपुरा व मेघालयमधील ग्राहकांना खूप मदत होईल,असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्र्यांच्या ट्विट साखळीला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
“यामुळे आसाम, त्रिपुरा व मेघालयमधील ग्राहकांना खूप मदत होईल.”
This will greatly help consumers in Assam, Tripura and Meghalaya. https://t.co/mlYsxvlBa9
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2023
S.Pophale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
This will greatly help consumers in Assam, Tripura and Meghalaya. https://t.co/mlYsxvlBa9
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2023