Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून श्रद्धांजली


भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

“भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो तसेच आदिवासी समुदायाच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी दाखवलेले धाडस आणि प्रयत्नांचे स्मरण करतो” , असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/M.Pange/P.Malandkar