पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांनी स्वच्छ भारत निर्माण करण्याच्या कार्यात दाखवलेल्या उल्लेखनीय वचनबद्धतेचे कौतुक केले आहे.
फक्त एका वर्षात ODF+ गावांची संख्या पाच पटीने वाढली आहे या केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले:
“अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली, तसेच दमण आणि दीव येथील लोकांचा मला अभिमान वाटतो. त्यांनी स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठीची आपली उल्लेखनीय वचनबद्धता सिद्ध केली आहे.”
Proud of the people of Andaman and Nicobar islands, Lakshadweep, Dadra and Nagar Haveli, as well as Daman and Diu. They have shown remarkable commitment to build a clean India. https://t.co/NipUA1wnvC
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2023
***
MI/Vikas Y/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai