नवी दिल्ली, 22 मार्च 2023
पीएम मित्र मेगा टेक्सटाइल पार्क विरुधुनगरच्या आकांक्षी जिल्ह्याच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मेगा टेक्सटाईल पार्क सुरू करण्याची घोषणा केली आहे त्या संदर्भातल्या ट्विटला पंतप्रधानांनी उत्तर दिले.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
“आजचा दिवस माझ्या तमिळनाडूच्या बंधू आणि भगिनींसाठी खूप खास आहे! विरुधुनगर या आकांक्षी जिल्ह्यात आता पीएम मित्र मेगा टेक्सटाइल पार्क उभे राहणार आहे. ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि राज्यातील तरुणांसाठी देखील ते फायदेशीर ठरेल.
#PragatiKaPMMitra”
Tamil Nadu has a close association with the textiles sector. The PM MITRA mega textiles park will enable the state to have a greater share in the Man-Made Fibre and Technical Textiles market globally thus boosting India’s efforts to be a global hub for textiles. #PragatiKaPMMitra
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2023
தமிழ்நாடு ஜவுளித்துறையுடன் நெருங்கிய தொடர்பைக் கொண்டுள்ளது. பிரதமரின் மெகா ஜவுளிப் பூங்கா, உலக அளவிலான செயற்கை இழை மற்றும் ஜவுளித் தொழில்நுட்ப சந்தையில் தமிழ்நாடு அதிக பங்கைப் பெற உதவும். இதன் மூலம் ஜவுளிக்கான சர்வதேச மையமாக மாறுவதற்கான இந்தியாவின் முயற்சிகளை ஊக்குவிக்கும்.
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2023
* * *
S.Kane/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Today is a very special day for my sisters and brothers of Tamil Nadu! The aspirational district of Virudhunagar will be home to a PM MITRA mega textiles park. This will boost the local economy and will prove to be beneficial for the youngsters of the state. #PragatiKaPMMitra https://t.co/h8n44xs6Pi
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2023