पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, प्रख्यात विद्वान श्री इंदिबोर देउरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे;
“श्री इंदिबोर देउरी जी यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. त्यांनी साहित्य, संस्कृती आणि शिक्षण जगतात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या कुटुंबिय आणि चाहत्यांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो, ओम शांती:
Pained by the passing away of Shri Indibor Deuri Ji. He made a rich contribution to the world of literature, culture and education. Condolences to his family and admirers. Om Shanti: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) March 8, 2023
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com