कर्नाटकातील शिवमोग्गा येथील विमानतळामुळे व्यापार , कनेक्टिव्हिटी आणि पर्यटनाला चालना मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. शिवमोग्गा मतदारसंघाचे खासदार बी वाय राघवेंद्र यांच्या ट्विट मालिकेला मोदी यांनी प्रतिसाद दिला. बी वाय राघवेंद्र यांनी शिवमोग्गा येथे विमानतळाचे स्वप्न साकार होत असल्याची माहिती दिली आहे. शिवमोग्गा विमानतळ केवळ विमानतळ म्हणून नव्हे तर मलनाड प्रदेशाच्या परिवर्तनाच्या प्रवासाचे प्रवेशद्वार म्हणून स्वतःला स्थापित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कर्नाटकातील आगामी शिवमोग्गा विमानतळाबाबत पंतप्रधानांनी ट्विट केले:
शिवमोग्गा येथील विमानतळामुळे व्यापार , कनेक्टिव्हिटी आणि पर्यटनाला चालना मिळेल.”
The airport in Shivamogga will boost commerce, connectivity and enhance tourism. https://t.co/6yT84zpBaC
— Narendra Modi (@narendramodi) February 24, 2023
***
Goapl C/Sonal C/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
The airport in Shivamogga will boost commerce, connectivity and enhance tourism. https://t.co/6yT84zpBaC
— Narendra Modi (@narendramodi) February 24, 2023