लहान मुलांच्या पूर्व प्राथमिक अध्ययन-अध्यापनासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘जादुई पिटारा’ या शिक्षण साहित्यविषयक उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे ट्विट शेअर करत पंतप्रधांनानी ट्विट केले आहे;
“खेळता खेळताच अभ्यास करण्याचा आनंद! हा जादुई पिटारा लहान मुलांच्या मनात एक नवा उत्साह आणि रंग भरणारा ठरणार आहे.”
खेल-खेल में पढ़ाई का भरपूर आनंद! यह #JaaduiPitara बाल मन में एक नया जोश और रंग भरने वाला है। https://t.co/9ddi3g1OjA
— Narendra Modi (@narendramodi) February 21, 2023
***
GopalC/RadhikaA/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
खेल-खेल में पढ़ाई का भरपूर आनंद! यह #JaaduiPitara बाल मन में एक नया जोश और रंग भरने वाला है। https://t.co/9ddi3g1OjA
— Narendra Modi (@narendramodi) February 21, 2023