नवी दिल्ली, 12 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा संबंधित मंत्र आणि उपक्रमांचे एक मनोरंजक भांडार सामाईक केले आहे. यामुळे परीक्षेचा ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“हा परीक्षेचा हंगाम आहे आणि आपले परीक्षार्थी परीक्षेच्या तयारीत व्यग्र आहेत,परीक्षेचा ताण कमी करण्यात मदत करणारे आणि परीक्षेचा उत्सव साजरा करण्यात मदत करेल असे मंत्र आणि उपक्रमांचे एक मनोरंजक भांडार सामाईक करत आहे. हे पाहा …”
It is exam season and as our #ExamWarriors are immersed in exam preparations, sharing an interesting repository of Mantras and activities that will help ease exam stress and also help celebrate exams. Have a look…https://t.co/EegBatayuJ
— Narendra Modi (@narendramodi) January 12, 2023
S.Kane/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com