नवी दिल्ली, 11 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “ब्रेव्हिंग अ व्हायरल स्टॉर्म: इंडियाज कोविड -19 व्हॅक्सीन स्टोरी ” या पुस्तकाची प्रत लेखक आशिष चांदोरकर यांनी सादर केली. या पुस्तकात लेखकाने लसीकरणातील भारताच्या प्रगतीची कथा मांडली आहे.
आशिष चांदोरकर यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
“तुमच्या पुस्तकाची प्रत मिळाल्याने आनंद झाला ,ज्यामध्ये तुम्ही लसीकरणातील भारताच्या प्रगतीची कथा मांडली आहे.”
Delighted to receive a copy of your book in which you have chronicled India’s strides in vaccination. https://t.co/NceVoLUU5F
— Narendra Modi (@narendramodi) January 11, 2023
N.Chitale/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
Delighted to receive a copy of your book in which you have chronicled India’s strides in vaccination. https://t.co/NceVoLUU5F
— Narendra Modi (@narendramodi) January 11, 2023