Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवी दिल्लीत मुख्य सचिवांच्या परिषदेला पंतप्रधानांची उपस्थिती

नवी दिल्लीत मुख्य सचिवांच्या परिषदेला पंतप्रधानांची उपस्थिती


नवी दिल्ली, 6 जानेवारी 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे मुख्य सचिवांच्या परिषदेला उपस्थित राहिले. महत्त्वाच्या धोरणाशी संबंधित विषयांवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी तसेच भारताला नव्या शिखरावर नेण्यासाठी संघभावना बळकट करण्याकरिता  हा एक अद्भुत मंच आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

मुख्य सचिवांच्या परिषदेला उपस्थित राहत आहे. महत्त्वाच्या धोरणाशी संबंधित विषयांवर मतांची देवाणघेवाण करण्यासाठी तसेच भारताला नव्या शिखरावर नेण्यासाठी आवश्यक संघभावना बळकट करण्यासाठी हा एक अद्भुत मंच आहे.”

 

 N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai