फिजीचे पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल सित्विनी राबुका यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे,
“@slrabuka फिजीचे पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल आपले अभिनंदन. भारत आणि फिजी यांच्यामधील घनिष्ठ आणि प्रदीर्घ बंध अजून दृढ करण्यासाठी आपल्याबरोबर काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.”
Congratulations @slrabuka on your election as the Prime Minister of Fiji. I look forward to working together to further strengthen the close and long-standing relations between India and Fiji.
— Narendra Modi (@narendramodi) December 24, 2022
***
S.Kakade/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai