Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

भारताला जी -20 अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पंतप्रधानांनी मानले जागतिक नेत्यांचे आभार


भारताला  जी -20 अध्यक्षपदासाठी  पाठिंबा दिल्याबद्दल फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.

 फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटला प्रतिसाद  देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;

जपानचे पंतप्रधान  फुमियो किशिदा यांच्या  अभिनंदनपर ट्विटला प्रतिसाद  देताना पंतप्रधान  मोदी यांनी  ट्विट केले;

भारताच्या जी 20 अध्यक्षपदासाठी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी दिलेल्या शुभेच्छांना प्रतिसाद देताना, पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या  मनःपूर्वक शुभेच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि ट्विट केले;

युरोपियन परिषदेचे  अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांच्या अभिनंदनपर  संदेशाला उत्तर देताना, त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मोदी  यांनी  आभार मानले आणि ट्विट केले;

 भारताच्या जी -20 अध्यक्षपदाला  पाठिंबा दिल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन  यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटला प्रतिसाद  देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;

***

Shailesh P/Sonal C/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai