Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ओदिशातील भुवनेश्वर सम रुग्णालयातील आगीत दगावलेल्यांना पंतप्रधानांकडून सानुग्रह अनुदान


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून 17 ऑक्टोबर रोजी ओदिशातील भुवनेश्वर सम रुग्णालयातील आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे.

B.Gokhale/S.Kane/Anagha