Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महाराष्ट्रात नेरळ-माथेरान टॉय ट्रेन पुन्हा सुरू झाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे


नवी दिल्‍ली, 26 ऑक्‍टोबर 2022

महाराष्ट्रात नेरळ-माथेरान टॉय ट्रेन पुन्हा सुरू झाल्याने हा निसर्गरम्य प्रवास आणखी अविस्मरणीय होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटले आहे.

पंतप्रधानांनी रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटला उत्तर दिले:

“या निसर्गरम्य प्रवासाला आणखी अविस्मरणीय बनवत आहोत! स्थानिक पर्यटनासाठी चांगली बातमी…”

* * *

S.Patil/V.Yadav/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai