Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी सर्वात अवजड उपग्रह वाहक रॉकेट ‘लाँच व्हेईकल मार्क 3’ (LVM3) च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल भारतीय अंतराळ संस्था, एनएसआयएल( NSIL), इन स्पेस(IN-SPACe) आणि इस्रो (ISRO) चे अभिनंदन केले


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात वजनदार वाहक रॉकेट लाँच व्हेईकल मार्क 3′ (LVM3) चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल भारतीय अंतराळ संस्था एनएसआयएल( NSIL), इन स्पेस(IN-SPACe) आणि इस्रो (ISRO) चे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

जागतिक कनेक्टिव्हिटीसाठी उपयोगात येणाऱ्या 36 वनवेब (OneWeb) उपग्रहांसह आपल्या सर्वात वजनदार प्रक्षेपक वाहक एलव्हीएम 3 (LVM3)चे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल अभिनंदन.  LVM3 भारताची आत्मनिर्भरता सिध्द करते आणि जागतिक व्यावसायिक प्रक्षेपण सेवा बाजारात भारताची स्पर्धात्मकता आणखी वाढवते.”

***

S.Pophale/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai