Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जम्मू आणि काश्मीरच्या सौंदर्य आणि आदरातिथ्याबद्दल पंतप्रधानांनी नागरिकांचा प्रतिसाद सामायिक केला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरच्या सौंदर्य आणि आदरातिथ्याबद्दल नागरिकांचा प्रतिसाद सामायिक केला आहे. ज्यात बैसरन, अरु, कोकरनाग, अछबल, गुलमर्ग, श्रीनगर आणि दल सरोवराच्या सौंदर्य याविषयी भाष्य केले  आहे.

रणजीत कुमार या नागरिकाने केलेल्या ट्विटचा हवाला देत पंतप्रधानांनी 2019 मधील त्यांच्या श्रीनगर भेटीचा एक फोटोही ट्विट केला.

नागरिकांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;

उत्कृष्ट. 2019 मध्ये माझ्या श्रीनगर भेटीचा एक फोटो शेअर करण्याचाही मलाही मोह झाला.”

***

M.Jaybhaye/V.Yadav/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai