Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हिमाचल प्रदेशातील प्रकल्पांवरील नागरिकांच्या टिप्पण्यांना पंतप्रधानांनी दिले उत्तर 


 05 ऑक्टोबर 2022 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशमधील प्रकल्पांबाबत नागरिकांच्या प्रतिक्रियांना आज उत्तर दिली. या प्रकल्पांच्या लोकार्पण आणि पायाभरणीसाठी पंतप्रधान हिमाचल प्रदेशला जात आहेत.

पंतप्रधानांनी ज्याची पायाभरणी केली होती त्या एम्स बिलासपूरच्या लोकार्पणाबाबत नागरिकांच्या प्रतिक्रियांवर पंतप्रधानांनी उत्तर दिले :

राष्ट्रीय महामार्ग (NH)-105 वर पिंजोर ते नालागड दरम्यान 31 किमी लांबीच्या चौपदरीकरण प्रकल्पासाठी  1690 कोटी रुपयांची तरतूद उपयुक्त ठरणारी आहे. 

***

Ankush C/Sonali/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai

hu