नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2022
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामात होणाऱ्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री जपानमधील टोकियो इथे रवाना होतील.
ट्विट संदेशांमध्ये पंतप्रधान म्हणाले:
“प्रिय मित्र आणि भारत-जपान मैत्रीचे खंदे समर्थक माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामात होणाऱ्या अंत्यविधीसाठी मी आज रात्री टोकियो दौऱ्यावर जात आहे.”
“मी सर्व भारतीयांच्या वतीने पंतप्रधान किशिदा आणि श्रीमती आबे यांच्याकडे शोकभावना व्यक्त करेन. आबे सॅन यांच्या संकल्पनेनुसार भारत-जपान संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहू. @kishida230”
I will be conveying heartfelt condolences to Prime Minister Kishida and Mrs. Abe on behalf of all Indians. We will continue working to further strengthen India-Japan relations as envisioned by Abe San. @kishida230
— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2022
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
I am traveling to Tokyo tonight to participate in the State Funeral of former PM Shinzo Abe, a dear friend and a great champion of India-Japan friendship.