Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले.

पंतप्रधान म्हणाले “श्यामजी कृष्ण वर्मा यांची आज जयंती आहे. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेले महत्वपूर्ण योगदान आपल्या मनात कायमस्वरुपी आहे. श्यामजी कृष्ण वर्मा हे राष्ट्रभक्त म्हणून ओळखले जातात, ज्यांनी अनेकांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले”.

B.Gokhale/S.Kane /V.Deokar