नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्यात आज नवी दिल्ली येथे भेट झाली.
भारत-भूतान यांच्यातली घनिष्ठ आणि मैत्री अधिक दृढ करण्यासाठी उभयतांनी विविध संकल्पनांवर चर्चा केली. भारत आणि भूतान यांच्यातील संबंधांना आकार देण्यासाठी भूतानच्या राजांनी मांडलेल्या मार्गदर्शक दृष्टीबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक देखील केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“भूतानच्या महाराजांशी सौहार्दपूर्ण भेट झाली. भारत-भूतान मैत्री आणखी घट्ट करण्यासाठी विविध कल्पनांवर चर्चा केली. आमच्या संबंधांना आकार देण्यासाठी ड्रुक ग्याल्पोस यांनी दिलेल्या मार्गदर्शक दृष्टीबद्दल मी त्यांचे कौतुक केले.”
Had a warm meeting with His Majesty the King of Bhutan. Discussed various ideas to further strengthen the close and unique India-Bhutan friendship. Conveyed my appreciation for the guiding vision provided by successive Druk Gyalpos in shaping our relations. pic.twitter.com/cmWW41lFrK
— Narendra Modi (@narendramodi) September 14, 2022
S.Kulkarni /P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai