बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये 97 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावल्याबद्दल कुस्तीपटू दीपक नेहरा याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
“आणखी एक कुस्तीपटू, भारतासाठी आणखी एक गौरव! सीडब्लूजी22 मध्ये फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात दीपक नेहरा याने कांस्य पदक मिळवल्याबद्दल आनंद झाला आहे. दीपकने कमालीची जिद्द आणि समर्पित वृत्तीचे दर्शन घडवले आहे. त्याच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा. #Cheer4India”
Another wrestler, another laurel for India! Glad that Deepak Nehra has won the Bronze medal in the CWG22 Freestyle Wrestling event. Deepak has displayed remarkable grit and commitment. My best wishes to him for his upcoming endeavours. #Cheer4India pic.twitter.com/ZIf3o71ivC
— Narendra Modi (@narendramodi) August 7, 2022
*****
SonalT/ShaileshP/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com