Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये लॉन बाउल्स मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल लवली चौबे, पिंकी सिंग, नयनमोनी सैकिया आणि रूपा राणी तिर्की यांचे पंतप्रधानांनी केले कौतुक


नवी दिल्‍ली, 2 ऑगस्‍ट 2022

 

बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये लॉन  बाउल्स मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल लवली चौबे, पिंकी सिंग, नयनमोनी सैकिया आणि रूपा राणी तिर्की यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“बर्मिंगहॅम येथे ऐतिहासिक विजय ! लॉन बाऊल्स मध्ये  सुवर्णपदक पटकावणाऱ्या   लवली चौबे, पिंकी सिंग, नयनमोनी सैकिया आणि रूपा राणी तिर्की यांचा भारताला अभिमान आहे. संघाने उत्कृष्ट कौशल्य दाखवले आहे आणि त्यांच्या यशामुळे  अनेक भारतीयांना लॉन बाउल्स खेळाप्रति  प्रेरणा मिळेल. “

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com