Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमधील लुंबिनी इथे दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमधील लुंबिनी इथे दाखल


नवी दिल्ली, 16 मे 2022

बुद्ध जयंतीच्या  पवित्र प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी नेपाळमधील लुंबिनी येथे आगमन झाले.

2.पंतप्रधानांचे लुंबिनी येथे आगमन झाल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा, त्यांची पत्नी डॉ. आरजू राणा देउबा आणि नेपाळ सरकारमधील अनेक मंत्री यांनी त्यांचे स्वागत केले.

3.पंतप्रधान या नात्याने मोदी यांची नेपाळची ही पाचवी आणि लुंबिनीची पहिलीच भेट आहे.

 

 

 

 

N.Chitale/S.Auti/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com