Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आकाशवाणी “मैत्री”च्या शुभारंभाबद्दल पंतप्रधानांकडून आकाशवाणीचे अभिनंदन


आकाशवाणी मैत्रीच्या शुभारंभाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीचे (ऑल इंडिया रेडिओ) अभिनंदन केले आहे.

“राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन झालेल्या आकाशवाणी मैत्रीच्या शुभारंभाबद्दल मी आकाशवाणीचे अभिनंदन करतो. या सेवेचे प्रसारण भारत आणि बांगलादेशात ऐकता येईल.

भारत आणि बांगला देशातील नागरिकांच्या मैत्रीचा पूल उभारण्याचे काम आकाशवाणी मैत्री करेल”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/M.Pange/Anagha