Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मल्याळी नववर्ष चिंगमच्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आजपासून सुरु होणाऱ्या मल्याळी नववर्ष चिंगमच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “ आजपासून सुरु होत असलेल्या नवीन वर्षाच्या मल्याळी बांधवांना शुभेच्छा !

हे वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि शांततेचे जाओ” असे पंतप्रधानांनी आपल्या शुभसंदेशात म्हटले आहे.

BG/RA/AK